Ayurvedic treatment for skin disorder in pcmc

आपल्या शरीरावरची त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे जवळ जवळ 80 टक्के आवरण हे त्वचेचे आहे. जेव्हा त्वचा विकार होतात तेव्हा शारीरिक आंतरिक दोषांचे संतुलन बिघडलेले असते.

त्वचा हे शरीराचे पित्ताचे स्थान आहे. तर सहाजिक आहे पहिले शरीराचे पाचन क्रिया बिघडते ती इतकी बिघडले जाते की आपल्या शरीराचे प्राकृत पित्तदोषाचे संतुलन बिघडून ते दोष रक्तामध्ये उतरतात व रक्तातील दोष त्वचेवर दिसण्यास वेळ लागत नाही.

ही सर्व चक्र समजल्यानंतर तुम्हाला पण कल्पना येईल की आयुर्वेदाने कसे त्वचा विकार बरे केले जातात आणि याचे रिझल्ट खूप चांगल्यापैकी दिसतात. जेव्हा आयुर्वेदानुसार त्वचा विकारांचे निदान होते आणि त्याची चिकित्सा केली जाते तेव्हा मुळापासून त्वचा विकार बरा केला जातो. त्वचा विकार बरा होण्यासाठी आयुर्वेदामध्ये थोडा वेळ घालवावा लागतो.

त्वचा विकार आपल्याला बऱ्याच प्रकारचे दिसून येतात:-

  • 1. फंगल इन्फेक्शन
  • 2. शीत पित्त
  • 3. पिंपल्स Acne
  • 4. सोरायसिस
  • 5. एक्झिमा
  • 6. डर्माटायटिस.

चिकित्सा आयुर्वेदिक दृष्ट्या-

आहार विहार हा सर्व शरीराच्या दोषांच्या नुसार वैद्य सांगतात जेणेकरून अतिरिक्त प्रमाणामध्ये अजून दोष साठणार नाही आणि जी चिकित्सा होत आहे ती व्यवस्थित रित्या पार पडली गेली पाहिजे. दोषांचे संतुलन व्यवस्थित पहिल्यासारखे जुळून आणणे हेच चिकित्स्याचे तत्व असते.

पाचन व्यवस्थित करणे यकृताचे कार्य व्यवस्थित करणे जेणेकरून रक्ताची दृष्टी कमी होऊन त्वचा विकार सुद्धा कमी होऊन जातात.

औषधी चिकित्सा सोबत शारीरिक शुद्धी म्हणजेच पंचकर्माची(Panchakarama) गरज ही भासत असते जे शरीरामध्ये दोष साठलेले असतात ते पंचकर्माद्वारे आंत्रिक शुद्धीमुळे निघून जातात आणि विकार पुन्हा परत येत नाहीत.

पंचकर्म चे उपचार जसे वमन विरेचन बस्ती जो प्रकार शरीराला योग्य तो केला गेला पाहिजे.

About Dr. Nyanisha Desai- Director Of Pradnya Ayurveda

प्रज्ञा आयुर्वेदिक मल्टी स्पेशलिटी अस्पताल (Pradnya Ayurveda Multispecialisty) की निदेशक डॉ. नयनिशा देसाई हैं। 2009 में, उन्होंने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठ वडगाँव, कोल्हापुर में अपना BAMS पूरा किया। वह 2011 से चिंचवड, पुणे में आयुश्री आयुर्वेदिक क्लिनिक और पंचकर्म केंद्र में अभ्यास कर रही हैं। फिर उन्होंने 2018 में प्रज्ञा आयुर्वेद मल्टीस्पेशलिटी अस्पताल, इंद्रायणी नगर भोसरी की स्थापना की, जिसका उद्देश्य समग्र चिकित्सा के शुद्ध और प्राकृतिक तरीके से रोगियों का इलाज करना था। उन्हें इनफर्टिलिटी और एनोरेक्टल थेरेपी का विशेष अनुभव है।